workshop

Workshop वर्क शॉप सुरक्षा नियम       
            

१] वर्क शॉप नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे . 
२] वर्क शॉप मध्ये प्रवेश करताना सुरक्षे बद्धल सांगितलेल्या 
    निमावलीचा अवलंब करावा . 
३] वर्क शॉप मध्ये काम करताना सुरक्ष साधनांचा वापर करावा . 
४] सर्वानी सेफ्टी शूज घातलेले असावेत आप्रोन किंवा boilersaite 
     घालावा . 
५] हातामध्ये हातमोजे घातलेले असावेत . 
६] गरम वस्तू पकडण्यासाठी पकडीचा उपयोग करावा . तसेच 
    उष्णतारोधक हातमोजे वापरावेत . 
७] डोळ्यांवर सेफ्टी चष्मा लावलेला असावा . 
८] मशीन चालू करताना प्रथम तिचे oil लेवल चेक करावे . तसेच 
     ग्रिसींग व oiling करून घ्यावे . 
९] मशीन चालू असताना त्यावर झुकू नका . 
१०] आग विझवण्यासाठी अग्नी नियमावलीचा वापर करावा . 
११] एखादी मशीन चालवताना एखादा धोका निर्माण झाल्यास त्वरित 
     मुख्य स्वीच बंद करा व वरिष्ठाना कळवा . 
१२] धोकादायक तसेच खराब झालेल्या किंवा तुटलेल्या साधनांची 
      माहिती त्वरित वरिष्ठना कळवा . 
13] raw मटेरिअलचे scrap तुकडे वर्क शॉप मध्ये इतरच फेकू नका .
       त्यासाठी ठरवून दिलेल्या कुंड्यांचा वापर करा . 
१४] वर्क शॉपच्या सर्व खिडक्या शक्य असेल तर उघड्या ठेवून हवा 
      खेळती राहील . याची काळजी घ्या . 
१५] सर्व मशीन व्यवस्थित वंगण केलेल्या असाव्यात . 
१६] वर्क शॉप मध्ये floor नेहमी स्वच्छ ठेवावा . oil सांडू नये . 
     सांडले असल्यास त्वरित साफ करावे . 
१७] घेतलेल्या tools घेताना चांगले असल्याची खात्री करून मगच 
      घ्यावे . 
१८] वर्क शॉप मध्ये मस्ती करू नये . तसेच आपला दुसऱ्याला त्रास होणार           नाही . याची खात्री करून घ्यावी . 
१९] काम करत असताना विनाकारण तिथे थांबू नये . फक्त ऑपरेटर                आणि हेल्पर थांबतील . 
२०] घेतलेल्या वस्तू व साधने इतरच फेकू नका . 


   

 Practical No:- 2

 २] साहित्य साधनांची ओळख .... 



१] पत्रा बेडिंग मशीन :-  
                             या मशीनचा उपयोग पत्रा बेंड करण्यासाठी किंवा 
   वाकवण्यासाठी केला जातो . याची किंमत साधारण पणे ४५,०००रु आहे. ही खूप मोठी मशीन असते या मशीनला आपण हताने उचलू शकत नाही . 
                                                     


२] पत्रा स्पॉट वेल्डींग मशीन :- 
पत्रा स्पॉट मशीनचा वापर दोन वस्तू              जोडण्यासाठी होतो.मशीनमध्ये दोन बाजूअसतात.त्या जोडून या मध्ये पत्रा घेऊन वेल्डींग म्हणतात.त्यामुळे पत्रा एकमेकाला चिकटून राहतो . 

                                               


















३] ड्रिल मशीन :-  ड्रिल मशीनचा वापर आपण पत्रा लाकूड याला होल     पाडण्यासाठी करतो . या मध्ये जे बिट वापरतात ते १२mm असते . या मशीनमध्ये मशीनचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पिलर ड्रिल मशीन आणि दुसरी साधी ड्रिल मशीन होय . 




४] लेंथ मशीन :- लेंथ मशीनचा वापर हा आकार देण्यासाठी करतात व         त्यामध्ये लोखंडाला आकार देता येतो . या मशीनवर लाकडापासून व लोखंडापासून वेगवेगळी डिझाईन बनवता येते याची किंमत १,१०,०००रु आहे . 

No comments:

Post a Comment